ऍप च्या माध्यमाने जुळले लग्न


Blog Description


https://www.rashtriyatelisamaj.com/Index ?? राष्ट्रीय तेली समाज विवाह मंच – Teli Samaj Wadhuwar Matrimony च्या माध्यमातून आणखी एक सुंदर विवाहबंधन! ?? आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की चि. रिषभ व चि. सौ. कां. दर्शिता यांचा शुभविवाह आमच्या राष्ट्रीय तेली समाज विवाह मंच – Wadhuwar Matrimony च्या माध्यमातून यशस्वीरीत्या जुळला. ? नवदांपत्यास सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! ? समाजातील विवाह इच्छुक युवक-युवतींनी आजच Teli samaj Wadhuwar Matrimony App वर मोफत नोंदणी करून आपल्या योग्य जीवनसाथीचा शोध सुरू करा. शुभेच्छुक ? श्री. द्वारकाप्रसाद सातपुते संस्थापक – राष्ट्रीय तेली समाज विवाह मंच Teli samaj Wadhuwar Matrimony app download *https://tinyurl.com/telisamajwadhuwar*

Comment Section

No Comments on this blog






Refund Policy
Privacy Policy
Terms And Condition