तेली समाज वधुवर परीचय मेळावा आरमोरीNews Description

*तेली समाज मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे* *श्री द्वारकप्रसाद सातपुते आरमोरी* *आरमोरी येथे:- तेली समाज वधुवर परीचय मेळावा गुणवंत विद्यार्थी यांचे सत्कार* श्री संताजी बहुउदेशीय सेवा मंडळ आरमोरी यांचे सौजन्याने दिनांक ०८/०१/२०२३ रोज रविवारी ११वाजे संताजी ग्राउंड कोसाविभाग जवड आरमोरी येथे तेली समाज वधु वर परीचय गुणवंत विद्यार्थी यांचे सत्कार करण्यात येत आहे तेली समाज मेळाव्याचे समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचे लाभ घ्यावे असे प्रतिपादन श्री द्वारकप्रसाद सातपुते आरमोरी राष्ट्रीय तेली समाज म.अध्यक्ष अरमोरी करीत आहे मेळाव्याचे उदघाटक मानिय सौ योगीताताई पिपरे, स.सौ योगीताताई भांडेकर ,कार्यक्रमाचे अध्यक्ष भाग्यवनजी खोब्रागडे साहेब ,जेष्ठ मार्गदर्शक बबनराव जी फड,सत्कार मूर्ती डॉ सतीश कावडे,श्री बुधजी किरमे प्रमुख अतिथी प्रमोद पिपरे, प्रभाकर वसेकर,पी. आर.आखरे,बाबुराव कोहळे,परशराम जी टिकले,डॉ,संजय सुपरे,भास्करराव बोडणे,गोपीचंद चांदेवार,अशोक कुरजेकर ,मिलिंद खोब्रागडे, विलास पारधी,सुनीता चांदेवर, निर्मला किरमे,तेली समाज बांधव प्रामुख्यानेउपस्थित राहणार आहेत

News