News Description
*Teli samaj wadhuwar parichay*
*https://shorturl.at/alwWX*
*संताजी जगनाडे महाराज ४०० वी जयंती उत्सव*
*आली आली*
*संताजी जयंती आली*
*८आठ डिसेंबर रोजी माझा संताची जयंती आली*
*सर्व तेली समाजातील बंधू आणि भगिनींना विनंती करण्यात येत आहे की आराध्य दैवत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती दिनांक ०८/१२/२०२४ रोज रविवार ला साजरी करावयाचे आहे*
*तरी सर्वां शासकीय /निमशासकीय सांस्था , सामाजिक सार्वजनिक मंडलच्य वतीने संताजी जगनाडे महाराज जयनी ढोल ताशे भजन साज सजावट रेली आयोजन करून मोठ्या संख्येने संताजी महाराज जयंती साजरी करावी*
*जय संताजी 🙏🏻*