भव्य तेली समाज वधु वर व पालक परिचय नोंदणी मेळावा



News Description

🌸 सप्रेम निमंत्रण 🌸 🙏 || जय संताजी || 🙏 🚩 भव्य तेली समाज वधू-वर व पालक परिचय नोंदणी मेळावा 🚩 📅 दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२६, रविवार 🕚 वेळ : सकाळी ११:३० वाजता 📍 स्थळ : इंपेरियल सेलिब्रेशन हॉल, मूल रोड, चामोर्शी ⸻ 🌹 उद्घाटक मा. श्री. बाबुरावजी कोहळे महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज उपाध्यक्ष, गडचिरोली 🌹 सहउद्घाटक मा. सौ. योगिता प्रमोदजी पिपरे माजी नगराध्यक्ष, गडचिरोली व नगरपालिका सदस्य मा. सौ. योगिता मधुकर भांडेकर माजी अध्यक्षा, जिल्हा परिषद गडचिरोली 🌹 कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. गजाननजी लहूजी भांडेकर अध्यक्ष मार्कण्डेय देवस्थान व सावतेली समाज सदस्य 🌸 प्रमुख अतिथी व मार्गदर्शक मा. श्री. इंजी. प्रमोदजी पिपरे — अध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज, गडचिरोली मा. श्री. रमेशजी बरसागड़े — सदस्य, सावतेली समाज, चामोर्शी भाजपा जिला अध्यक्ष मा. श्री. प्रभाकर जी वासेकर — महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज सदस्य, गडचिरोली मा. श्री. दादाजी बारसागड़े — अध्यक्ष, सावतेली समाज, चामोर्शी मा. श्री. नानाजी बुरांडे — सचिव, सावतेली समाज, चामोर्शी मा. श्री. भैय्याजी सोमनकर — अध्यक्ष, संताजी पतसंस्था, गडचिरोली मा. श्री. तुळशीदासजी कुंघाडकर सर — सावतेली समाज, उपरी मा. श्री. राहुलजी नैताम — नगरसेवक, चामोर्शी तथा तेली समाज संताजी स्नेह मंडळ मा. श्री. आशिष पिपरे — नगरसेवक, चामोर्शी व संताजी स्नेह मंडल मा. श्री. लोमेशजी बुरांडे — नगरसेवक, चामोर्शी व संताजी स्नेह मंडळ मा. सौ. सोनाली आशीष पिंपरे — नगरसेवक, चामोर्शी व संताजी स्नेह मंडळ मा. सौ . कविता दिलीप किरमे - माजी नगर सेवक व संताजी स्नेह मंडळ मा. श्री. विनोदजी खोवे — सावतेली समाज सदस्य व संताजी स्नेह मंडळ मा. श्री. मधुकर भांडेकर — जिल्हा महामंत्री, भाजपा युवा मोर्चा व तेली समाज सदस्य मा.श्री अनिल कोठारे - ओ बी सी प्रदेश उपाध्यक्ष व तेली समाज सदस्य मा. श्री. जितेंद्र वैरागडे — पोलीस उपनिरीक्षक, नागपूर व संताजी स्नेह मंडळ मा. श्री. रघुनाथ भांडेकर सर — जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा सेवा आघाडी मा. सौ. शिलाताई सोमनकर — जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा मा. श्री. संजय कुंघाड़कर सर — कार्याध्यक्ष, तैलिक महासभा ⸻ तेली समाज वधु वर परिचय मेळव्याचे आयोजक व संचालक मंडळ श्री द्वारकप्रसाद सातपुते बहुउद्देशीय संस्था श्री द्वारका प्रसाद सातपुते -अध्यक्ष श्री कृष्णकुमार बोदलकर - उपाध्यक्ष श्री अमोल कुकडकर-कोषाध्यक्ष सागर पिपरे -सचिव विवेक सातपुते - सहसचिव सौ. जिजाबाई सातपुते - सदस्य सौ. वर्षा कुकडकर सदस्य श्री. पीतांबरजी कुकडकर सर, श्री उष्टुजी चलाक , श्री किशोर जी गव्हारे, श्री बंडूजी जी नैताम, श्री यशवंत भांडेकर, श्री रुपेश किरमे, श्री सुनील जुआरे, श्री दिलीप उडान, श्री संतोष भांडेकर, श्री गोपीचंद बोदलकर, श्री अतुल भांडेकर, श्री तुळशीदास भुरसे, श्री उमेश कुंघाड़कर ,द्रोणाक्ष सातपुते, अजय कुकडकर, पराग चापले, सौ. जिजाबाई सातपुते, सौ. रंजना कुकडकर, सौ. आशा दुधबळे, सौ. सुजाता चलाक , सौ सुप्रिया चलाक, सौ स्वाती कुकडकर, सौ. सुरेखा बोदलकर. सर्व सदस्यगण 🌿 नवयुवक संयोजक मंडळ, चामोर्शी श्री. शेषराव कोहळे, महेश पिंपरे, हेमंत सुरजागडे, तुषार बोदलकर, शुभम भांडेकर, प्रकाश सातपुते बोरी, पवन सातपुते, कैलास नैताम, आशीष वासेकर. 🌺 तसेच उपस्थिती सर्व तेली समाज बंधू-भगिनी, सेवानिवृत्त कर्मचारी, शिक्षक, व्यापारी, शेतकरी व प्रतिष्ठित मान्यवर. 🎤 कार्यक्रमाचे संचालक मा. प्रा. डॉ. प्रदीप चापले वनश्री माहाविद्यालय, कोरची 📰 पत्रकार प्रतिनिधी श्री. अविनाश भांडेकर सर गडचिरोली श्री. लोमेश बुरांडे सर चामोरशी ⸻ 🌹 एक पाऊल समाजासाठी — उज्ज्वल भविष्यासाठी! 🌹

News