News Description
https://www.rashtriyatelisamaj.com/Index/
🌸 तेली समाज वधु-वर परिचय मेळावा 🌸
आपल्या तेली समाजाचा वधु-वर परिचय मेळावा
📍 गडचिरोली येथे
📅 दि. 22/02/2025 (रविवार)
⏰ सकाळी 11:30 वाजता
संताजी स्मृती प्रतिष्ठान गडचिरोली
आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यामध्ये
👩⚕️ डॉक्टर
👨💻 इंजिनिअर
⚖️ अधिवक्ता
👨🏫 प्राध्यापक
🏢 शासकीय व खाजगी सेवेत कार्यरत
🏭 व्यवसायिक व उद्योजक
तसेच पुनर्विवाह इच्छुक वधु-वर आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
आपण आपल्या मुला-मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य वधु-वर शोधत असाल,
तर ही एक सुवर्णसंधी आहे.
👉 आजच नोंदणी करा आणि
👉 मेळाव्याचा लाभ घ्या.
एक पाऊल समाजासाठी… एक निर्णय उज्ज्वल भविष्यासाठी!
Teli samaj wadhuwar matrimony app
Registration 👇🏻
*https://shorturl.at/alwWX*
🙏🏻